Loading...
Search result for #rain
मुंबईच्या उत्तरेस गुजरातकडे जातांना वाडा-पालघर हा विभाग लागतो. या परिसरात अनेक लहान मोठे गडकिल्ले अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. यापैकी वाडा पालघर रस्त्यावरचा 'कोहोज' हा प्रमुख किल्ला.
वाडापासून अवघ्या १० -११ किमी वर वसलेला. या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड ब-यापैकी जुना, भोजकालीन असावा असे वाटते. पण यास पुरावा नाही.
.
📷 picture by @@akshaygawde1791
.
#kohoj #wada #monsoon #trek #monsoon #rain #greenery #adventure#history #trekking#westernghats #trekker #view #thane #adventure #monsoon #rain #heights #fog #history #trekking #westernghats #trekker #landscapephotography #mumbai #pune #fort #picoftheday #wanderlust #_coi #_woi #solotravel #lonavala #travel #harishchandragad #sahyadri #maharashtra #forts
3 2,685 9 hours ago
55 3,766 Yesterday